tag:blogger.com,1999:blog-2142218972324645358.post6499714987001191131..comments2023-08-19T08:54:42.019-07:00Comments on Joie de vivre: Rain: A Young Lover's Song!!iron_maidenhttp://www.blogger.com/profile/15206927615923860076noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2142218972324645358.post-1183143221678373652009-08-18T05:36:17.928-07:002009-08-18T05:36:17.928-07:00seriously....awesome one!!!seriously....awesome one!!!Deeptihttps://www.blogger.com/profile/12739732872488813158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2142218972324645358.post-68604858700156562032009-06-26T04:26:11.938-07:002009-06-26T04:26:11.938-07:00ग्रीष्माच्या काहिलीने सारीच सृष्टी होरपळली,
प्राण ...ग्रीष्माच्या काहिलीने सारीच सृष्टी होरपळली,
प्राण फुंकत त्यांमधे शितल हवा हळूच झुळकली,
वाहती इकडे तिकडे वारे गार कोणाचे बरे दूत बनून,
काळे मेघ पडघम बडवित नभी अचानक आले दाटून,
दवंडी पिटलि अस्मनि ह्या जेव्हा वीज ती कडाडली,
अगणित सरींची सेना निमिषार्धात ह्या धरतीवर अवतरली,
रिपरिप, रिमझिम, धो-धो करीत पाऊस असा हा बरसला,
कोंदटलेल्या श्वासा-श्वासात मृदगंध सुवासिक दरवळला...सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2142218972324645358.post-80074872481237243322009-06-26T04:22:09.687-07:002009-06-26T04:22:09.687-07:00वाह... एकदम मस्ताड कविता आहे. :) इकडे मलाच भिजल्या...वाह... एकदम मस्ताड कविता आहे. :) इकडे मलाच भिजल्यासारख झालं. चला पाऊस सुरू झाला तर... घरची आठवण आली राव. घरी असतो तर किती मजा आली असती... गॅलरीत बसून मस्तपैकी गरम-गरम आल्याचा (किंवा गवती) चहाचे भुरके घ्यायचे, सोबत कांदाभजी... आआईईईईईई... रेडिओवर झकास कोणतंतरी गाणं......... मला घरी जायचय्य्य्य्य्य... मस्त पावसात ट्रेकिंगला जायचं, भिजायचं, गमबूट रेनकोट आणि छत्री घेऊन फिरायचं :P :) व्व्वाह्ह्ह... जन्न्नत...सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.com