नाही विसरलो तुला....सारे सारे आठवतेय
अदृशयाशी जडले तुझे माझे नाते........
शाप घेतलेले उरी सारे सहीन प्राक्तनाला
माझ्या प्राजक्ताची ओंजळ वाहीन..........
माझ्या मुक्या आसवांचे सर डोळा लपवीन
तुझासाठी ठेवीन मी इंद्रधनूची कमान...........
- रमेश तेंडूलकर
अदृशयाशी जडले तुझे माझे नाते........
शाप घेतलेले उरी सारे सहीन प्राक्तनाला
माझ्या प्राजक्ताची ओंजळ वाहीन..........
माझ्या मुक्या आसवांचे सर डोळा लपवीन
तुझासाठी ठेवीन मी इंद्रधनूची कमान...........
- रमेश तेंडूलकर